१ शमुवेल 9:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 शौलाने नगराच्या प्रवेशद्वारातच शमुवेलकडे जाऊन विचारले, “संदेष्ट्याचे घर कुठे आहे हे मला कृपा करून सांगाल काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग शौल वेशीजवळ शमुवेलाकडे जाऊन म्हणाला, “द्रष्ट्यांचे घर कोठे आहे ते मला सांगा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग शौल शमुवेलाजवळ वेशीत येऊन म्हणाला, “मी तुम्हास विनंती करतो द्रष्याचे (पाहणाऱ्याचे) घर कोठे आहे ते मला सांगा.” Viz kapitola |