१ शमुवेल 9:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ते वर नगरापर्यंत गेले आणि जसे ते त्यात प्रवेश करीत होते, तिथे शमुवेल होता, तो उंच टेकड्यावर जात असताना ते शौलाच्या दिशेने येत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ते वर नगराकडे गेले; आणि ते नगरात जाऊन पोहचतात तो शमुवेल उच्च स्थानी जाण्यासाठी निघाला होता तो त्यांना समोरून येताना भेटला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग ते नगराकडे चढून गेले आणि ते नगरात जाऊन पोहचतात, तो त्यांनी पाहीले की, शमुवेल उंचस्थानी चढून जायला निघताना त्याच्याकडे येत आहे. Viz kapitola |