Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 9:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तुम्ही शहरामध्ये प्रवेश करताच उंच टेकड्यावर भोजन करण्यास जाण्याआधी तो तुम्हाला सापडेल. तो येईपर्यंत लोक भोजन करीत नाहीत, कारण त्याने यज्ञाला आशीर्वाद दिल्यानंतरच, ज्यांना आमंत्रित केले आहे ते भोजन करतील. आता वर जा; आताच तो तुम्हाला सापडेल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तर तुम्ही नगरात जाताच तो त्या उच्च स्थानी भोजनास जाण्याच्या अगोदर तुम्हांला भेटेल; तो यज्ञाला आशीर्वाद देतो म्हणून तो तेथे येण्यापूर्वी लोक जेवत नसतात; नंतर आमंत्रित लोक भोजन करतात. तर आता तुम्ही वर चढून जा, आताच त्याची भेट होईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तुम्ही तो जेवायला उंचस्थानी चढून जाण्याच्या आधी, नगरात जातानाच तुमची आणि त्याची भेट होईल. तो येण्याच्या अगोदर लोक जेवणार नाहीत, कारण तो यज्ञाला आशीर्वाद देतो मग बोलावलेले जेवतात. तर आता तुम्ही वर जा, कारण या वेळेस त्याची भेट होईल.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 9:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy