Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 9:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “ठीक आहे,” शौल त्याच्या सेवकाला म्हणाला, “चल, जाऊ या.” असे म्हणत ज्या नगरात परमेश्वराचा मनुष्य राहत होता त्याकडे ते निघाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 शौल आपल्या गड्यास म्हणाला, “ठीक आहे, चल आपण जाऊ.” मग तो देवाचा माणूस राहत होता त्या नगरात ते गेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मग शौल चाकराला म्हणाला, “तुझे बोलणे ठीक आहे चल आपण जाऊ.” तेव्हा ज्या नगरात देवाचा पुरुष होता तेथे ते गेले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 9:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy