१ शमुवेल 8:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तुम्ही निवडून घेतलेल्या राजापासून सुटका मिळावी म्हणून तुम्ही रडाल, परंतु याहवेह त्या दिवशी तुमचे ऐकणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्या दिवशी तुम्ही निवडून घेतलेल्या राजाविषयी गार्हाणी कराल, पण परमेश्वर त्या दिवशी तुम्हांला उत्तर देणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यानंतर तुम्ही आपणासाठी निवडलेल्या राजामुळे ओरडाल; परंतु परमेश्वर त्या दिवसात तुम्हास उत्तर देणार नाही.” Viz kapitola |