१ शमुवेल 8:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 शमुवेलाने याहवेहचे सर्व शब्द त्या लोकांना सांगितले जे त्यांच्याकडे राजा मागत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग ज्या लोकांनी त्याच्याकडे राजा मागितला होता त्यांना शमुवेलाने परमेश्वराचे सर्व म्हणणे कळवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग शमुवेलाने, ज्या लोकांनी राजा मागितला होता त्यांना, परमेश्वराची सर्व वचने सांगितली. Viz kapitola |