१ शमुवेल 7:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 इस्राएल लोक मिस्पाह येथे जमले आहेत, हे जेव्हा पलिष्ट्यांनी ऐकले, तेव्हा पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले. हे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले, तेव्हा ते पलिष्ट्यांना घाबरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 इस्राएल लोक मिस्पात जमा झाले आहेत हे पलिष्ट्यांनी ऐकले तेव्हा त्यांचे सरदार इस्राएल लोकांवर चढाई करून आले. हे ऐकून इस्राएल लोकांना पलिष्ट्यांची भीती वाटली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आता इस्राएलाची लोक मिस्पांत जमले आहेत असे पलिष्यांनी ऐकले, तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी इस्राएलावर चढाई करून आले. इस्राएल लोकांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते पलिष्ट्यांना घाबरले. Viz kapitola |