Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 7:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 एक्रोनपासून गथपर्यंत पलिष्ट्यांनी जी नगरे इस्राएलपासून ताब्यात घेतली होती ती इस्राएली लोकांस परत मिळाली आणि इस्राएली लोकांनी आसपासच्या प्रदेश सोडवून घेतला. व इस्राएली व अमोरी लोकात शांतता होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 एक्रोनापासून गथपर्यंत जी नगरे पलिष्ट्यांनी इस्राएलापासून घेतली होती ती पुन्हा त्यांच्या ताब्यात आली, आणि त्यांच्या आसपासचा प्रदेशही इस्राएलाने पलिष्ट्यांच्या ताब्यातून सोडवला. त्या काळात इस्राएल व अमोरी लोक ह्यांच्यात स्वस्थता होती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणि एक्रोनापासून गथपर्यंत, जी नगरे पलिष्ट्यांनी इस्राएलापासून घेतली होती ती इस्राएलास परत मिळाली; आणि त्यांचा प्रदेश इस्राएलाने पलिष्ट्यांच्या हातातून परत घेतला. त्यानंतर इस्राएल व अमोरी यांच्यामध्ये शांतता होती.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 7:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy