१ शमुवेल 7:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा इस्राएली लोक मिस्पाहातून पलिष्ट्यांचा पाठलाग करीत बाहेर आले आणि बेथ-कार पर्यंत त्यांना जिवे मारीत गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 इस्राएल लोकांनी मिस्पातून बाहेर पडून पलिष्ट्यांचा पाठलाग केला, आणि ते बेथ-कारापाशी पोचत तोपर्यंत त्यांना ते मार देत गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा इस्राएलाची माणसे मिस्पातून निघून पलिष्ट्यांच्या पाठीस लागली आणि बेथ-कारापर्यंत त्यांना मारीत गेली. Viz kapitola |