१ शमुवेल 6:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 फारोह व इजिप्तच्या लोकांनी केली तशी तुम्ही तुमची हृदये कठीण का करता? इस्राएलच्या याहवेहने त्यांना कठोरपणाने वागविले होते, म्हणून इस्राएली लोकांना त्यांनी जाऊ दिले नव्हते का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मिसरी लोक आणि फारो ह्यांनी आपली मने कठीण केली तशी तुम्ही आपली मने का कठीण करता? देवाने मिसरी लोकांमध्ये अद्भुत कृत्ये केली तेव्हा इस्राएल लोकांना त्यांनी जाऊ दिले, आणि ते निघून गेले, हे खरे ना? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मिसरी लोक व फारो यांनी जशी आपली मने कठीण केली तशी तुम्ही आपली मने कशाला कठीण करता? जेव्हा तो त्यांच्याशी कठोरपणे वागला आणि त्याने त्यांना जाऊ देण्याची परवानगी दिली नाही, परंतु नंतर ते निघून गेले नाहीत काय? Viz kapitola |