Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 6:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 पलिष्टी लोकांच्या त्या पाच पुढार्‍यांनी हे सर्व पाहिले आणि त्याच दिवशी ते एक्रोनकडे परतले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 हे पाहून पलिष्ट्यांचे पाच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आणि हे पाहिल्यानंतर पलिष्ट्यांचे पांच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 6:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy