१ शमुवेल 6:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा त्यांनी हे केले. त्यांनी तशा दोन दुभत्या गाई घेतल्या आणि त्यांना गाडीला जुंपले आणि त्यांच्या वासरांना गोठ्यामध्ये ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याप्रमाणे त्या लोकांनी केले; त्यांनी दोन दुभत्या गाई घेऊन गाडीस जुंपल्या आणि त्यांची वासरे घरी कोंडून ठेवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग त्या मनुष्यांनी तसे केले, म्हणजे, त्यांनी दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपल्या आणि त्यांची वासरे घरी बांधून ठेवली. Viz kapitola |