१ शमुवेल 4:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 एली अठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद असल्याने त्याला दिसत नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 एली ह्या वेळी अठ्याण्णव वर्षांचा होता, आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तेव्हा एली अठ्ठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याचे डोळे मंद झाल्याने त्यास दिसत नव्हते? Viz kapitola |