१ शमुवेल 4:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 एलीने हे रडणे ऐकून विचारले, “हा मोठ्याने रडण्याचा आवाज कशाचा आहे?” तो मनुष्य घाईने एलीकडे गेला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्या आक्रंदनाचा नाद एलीच्या कानी पडला तेव्हा त्याने विचारले, “हा हलकल्होळ कसला?” तेव्हा त्या मनुष्याने धावत येऊन त्याला ते वर्तमान सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि एलीने ओरडण्याचा आवाज ऐकून म्हटले, “हा गोंगाटाचा शब्द काय आहे?” मग त्या मनुष्याने उतावळीने येऊन एलीला सांगितले. Viz kapitola |