१ शमुवेल 31:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यानंतर त्यांनी त्यांच्या अस्थी याबेश येथे चिंचेच्या झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्यांनी त्यांच्या अस्थी याबेशात चिंचेच्या झाडाखाली नेऊन पुरल्या आणि सात दिवस उपास केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग त्यांनी त्यांची हाडे घेऊन याबेशात चिचेंच्या झाडाखाली पुरली आणि सात दिवस उपास केला. Viz kapitola |