१ शमुवेल 31:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांनी त्याची शस्त्रे अष्टारोथच्या मंदिरात ठेवली आणि त्याचे शरीर बेथ-शान नगराच्या भिंतीवर टांगले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांनी त्याची हत्यारे अष्टारोथ देवीच्या मंदिरात ठेवली व त्याचे धड बेथ-शानच्या गावकुसावर टांगले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यांनी त्याची शस्त्रे अष्टारोथाच्या मंदिरात ठेवली आणि त्यांनी त्यांचे प्रेत बेथ-शानाच्या भिंतीस टांगले. Viz kapitola |