१ शमुवेल 30:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेव्हा दावीद अहीमेलेख याचा पुत्र अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आणा.” तेव्हा अबीयाथारने ते त्याच्याकडे आणले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दावीद अहीमलेखाचा पुत्र अब्याथार याजक ह्याला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आण. तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग दावीद अहीमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथाराने एफोद दावीदाकडे आणले. Viz kapitola |