१ शमुवेल 30:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 दावीदाच्या दोन्ही पत्नी, येज्रीली अहीनोअम आणि कर्मेल येथील नाबालाची विधवा अबीगईलला कैद करून नेले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दाविदाच्या दोन्ही स्त्रिया इज्रेलीण अहीनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्यांना पाडाव करून नेले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दावीदाच्या दोघी स्त्रिया अहीनवाम इज्रेलीण व पूर्वी नाबाल कर्मेली याची पत्नी होती ती अबीगईल या धरून नेलेल्या होत्या. Viz kapitola |