१ शमुवेल 30:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 आणि हेब्रोन व इतर ठिकाणी जिथे तो व त्याची माणसे फिरत असे तेथील लोकांना दावीदाने त्या भेटी पाठविल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 आणि हेब्रोन आदिकरून ज्या ज्या ठिकाणी दावीद आपल्या लोकांसह फिरत असे तेथील आपल्या मित्रांना त्याने लुटीतून भेटी पाठवल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 आणि जे हेब्रोनात होते त्यांना, जेथे दावीद व त्याची माणसे फिरत असत त्या सर्व ठिकाणाकडे त्याने लुटीतले काही पाठवले. Viz kapitola |