१ शमुवेल 30:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 दावीद जेव्हा सिकलाग येथे पोहोचला, तेव्हा त्याने लुटीतील काही भाग यहूदीयातील वडीलजनांस पाठवला आणि म्हटले, “याहवेहच्या शत्रूंच्या लुटीतून तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवित आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 दावीद सिकलाग येथे आला तेव्हा त्याने आपले मित्र यहूदाचे वडील ह्यांच्याकडे लुटीचा काही भाग पाठवून त्यांना सांगितले की, “परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हांला ही भेट पाठवली आहे”; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 दावीद सिकलागास आला तेव्हा त्याने यहूदाच्या वडिलांकडे आपल्या मित्रांकडे लुटीतले काही पाठवून सांगितले की, “पाहा परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हास ही भेट आहे.” Viz kapitola |