१ शमुवेल 30:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्याने सर्व मेंढरे व गुरे घेतली, आणि त्याच्या माणसांनी ती इतर पशूंच्या पुढे हाकीत नेत म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 दाविदाने त्यांची शेरडेमेंढरे, गाढवे, बैल वगैरे सर्व लुटले; ही जनावरे लोक आपल्या जनावरांपुढे हाकून नेताना ते म्हणाले, “ही दाविदाची लूट आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 अवघी मेंढरे व गुरे दावीदाने घेतली; ती त्यांनी इतर सामानापुढे हाकून म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.” Viz kapitola |