१ शमुवेल 30:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली, लूट किंवा जे काही त्यांनी नेले त्यातील काहीही गहाळ राहिले नाही. दावीदाने सर्वकाही परत आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 लहानथोर, कन्यापुत्र, लूट वगैरे जे काही ते घेऊन गेले होते त्यांतले त्यांना परत मिळाले नाही असे काहीच नव्हते; दाविदाने ते सर्व परत आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली व लूट किंवा जे सर्व त्यांनी नेले होते त्यातले काहीच त्यांनी गमावले नाही; दावीदाने सर्व माघारी आणले. Viz kapitola |