१ शमुवेल 30:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 दावीद त्यांच्याशी त्या संध्याकाळपासून दुसर्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत लढला आणि त्यांच्यातील जे चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळाले त्यांच्याशिवाय एकही सुटला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा त्या दिवसाच्या संध्याकाळपासून दुसर्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत दावीद त्यांचा संहार करीत राहिला; त्यांच्यापैकी चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळून गेले होते त्यांखेरीज एकही मनुष्य वाचला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 दावीद पहाटेपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत त्यांना मारीत गेला; त्यांच्यातील चारशे तरुण माणसे उंटावर बसून पळाली. त्यांच्याशिवाय त्यांच्यातला कोणीएक सुटला नाही. Viz kapitola |