Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 30:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 दावीदाने विचारले, “छापा टाकलेल्या त्या टोळीकडे मला नेशील काय?” तो म्हणाला, “तुम्ही मला मारून टाकणार नाही किंवा मला माझ्या धन्याच्या स्वाधीन करणार नाही, अशी परमेश्वरापुढे शपथ घ्या, मग मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईन.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 दावीद त्याला म्हणाला, “त्या टोळीकडे मला नेशील काय?” तेव्हा तो म्हणाला, “आपण मला जिवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही अशी आपण देवाच्या नावाने आणभाक कराल तर मी आपल्याला त्या टोळीकडे नेईन.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग दावीद त्यास म्हणाला, “तू मला या टोळीकडे खाली नेशील काय?” त्याने म्हटले, “तुम्ही मला जिवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही अशी देवाची शपथ माझ्याशी वाहा म्हणजे मी तुम्हास या टोळीकडे खाली नेईन.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 30:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy