१ शमुवेल 30:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तिसर्या दिवशी दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली. त्या दरम्यान अमालेक्यांनी नेगेव आणि सिकलाग या शहरांवर छापा टाकला होता. त्यांनी सिकलाग शहरावर हल्ला करून ते जाळून टाकले होते, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसर्या दिवशी पोहचला तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यांवर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 असे झाले की, दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलागास आली तेव्हा अमालेकी यांनी दक्षिण प्रदेशावर व सिकलागावर घाला घातला होता आणि त्यांनी सिकलागचा पाडाव करून ते अग्नीने जाळले होते. Viz kapitola |