१ शमुवेल 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा याहवेहने शमुवेलाला हाक मारली. शमुवेलाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा परमेश्वराने शमुवेलास हाक मारली; तो म्हणाला, “काय आज्ञा?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परमेश्वराने शमुवेलाला हाक मारली, तेव्हा तो म्हणाला, “मी येथे आहे.” Viz kapitola |