Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 3:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 याहवेहचे शिलोह येथे दर्शन होत राहिले आणि तिथे त्यांच्या वचनाद्वारे त्यांनी स्वतःला शमुवेलास प्रकट केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमुवेलाला प्रकट झाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 शिलोत परमेश्वराने पुन; दर्शन दिले, कारण त्याने शिलो येथे वचनाद्वारे स्वतःला शमुवेलाला प्रगट केले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 3:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy