१ शमुवेल 3:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तेव्हा शमुवेलाने त्याला सर्वकाही सांगितले, त्याच्यापासून काहीही लपवून ठेवले नाही. तेव्हा एली म्हणाला, “ते याहवेह आहेत; त्यांच्या दृष्टीने जे बरे ते करो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 शमुवेलाने त्याला सर्वकाही सांगितले, त्याच्यापासून काही लपवले नाही. मग तो म्हणाला, “परमेश्वरच तो, त्याला जसे बरे वाटेल तसे तो करो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तेव्हा शमुवेलाने सर्वकाही त्यास सांगितले; त्याच्यापासून काही लपवून ठेवले नाही. मग एली म्हणाला, तो “परमेश्वरच आहे. त्यास बरे वाटेल ते तो करो.” Viz kapitola |