Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 सकाळ होईपर्यंत शमुवेल झोपला आणि नंतर याहवेहच्या मंदिराची दारे उघडली. एलीला दृष्टान्त सांगण्यासाठी त्याला भीती वाटत होती,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग शमुवेल सकाळपर्यंत निजून राहिला; सकाळी त्याने परमेश्वराच्या मंदिराची दारे उघडली. हा दृष्टान्त एलीला कळवण्याचे शमुवेलाला भय वाटले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 नंतर शमुवेल सकाळपर्यंत झोपला; मग त्याने परमेश्वराच्या मंदिराची दारे उघडली. पण शमुवेल एलीला हा दृष्टांत सांगाण्यास घाबरत होता.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 3:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy