१ शमुवेल 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 म्हणून मी एलीच्या घराण्यासाठी अशी शपथ घेतली, ‘एलीच्या घराण्याच्या पापाचे प्रायश्चित यज्ञ किंवा अर्पणाने कधीही होणार नाही.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ घेतली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकाचे क्षालन यज्ञ व अर्पण ह्यांनी कदापि व्हायचे नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यामुळे एलीच्या घराण्याविषयी मी अशी शपथ केली आहे की यज्ञ व अर्पण यांकडून एलीच्या घराण्याचा अन्याय कधीही दूर होणार नाही.” Viz kapitola |