१ शमुवेल 29:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दावीदाने आखीशला विचारले, “परंतु मी काय केले आहे? मी आपल्याकडे आलो तेव्हापासून आतापर्यंत आपल्या दासामध्ये काही दोष आढळला आहे काय? माझ्या राजाच्या, मी जाऊन स्वामीच्या शत्रूशी का लढू नये?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दावीद आखीशास म्हणाला, “मी काय केले आहे? मी आपल्याकडे आलो तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला आपल्या दासाच्या ठायी काय आढळले आहे की आपला स्वामीराजा ह्याच्या शत्रूंशी लढायला मी जाऊ नये?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा दावीद आखीशाला म्हणाला, “मी आपला धनी राजा याच्या शत्रूशी लढायला येऊ नये असे मी काय केले आहे? मी तुमच्या पुढे आलो त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हास आपल्या दासाच्याठायी काय सापडले आहे?” Viz kapitola |