१ शमुवेल 29:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पलिष्टी सरदार आपआपल्या शंभराच्या आणि हजारांच्या तुकड्यांबरोबर निघाले आणि त्यांच्यामागे दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर चालू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पलिष्ट्यांचे सरदार आपापल्या शंभरशंभर व हजारहजार योद्ध्यांच्या पुढे चालले आणि सैन्याच्या पिछाडीस आखीशाबरोबर दावीदही आपल्या मनुष्यांच्या पुढे चालला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पलिष्ट्यांचे सरदार आपापल्या शंभरासोबत व हजांरासोबत पुढे चालले आणि त्यांच्या पिछाडीस दावीद व त्याची माणसे आखीशाबरोबर चालली. Viz kapitola |