१ शमुवेल 29:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तर सकाळी लवकर ऊठ आणि तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत, त्यांच्याबरोबर पहाट होताच निघून जा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तर आता तुझ्या धन्याचे चाकर जे तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासह पहाटेस ऊठ आणि उजाडताच मार्गस्थ हो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तर आता तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासहीत तू पहाटेस ऊठ आणि उजेड झाला म्हणजे परत माघारे जा.” Viz kapitola |