१ शमुवेल 28:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पलिष्टी एकत्र आले आणि त्यांनी शूनेम येथे छावणी दिली, तर शौलाने सर्व इस्राएली सैन्याला एकत्र करून गिलबोआ येथे छावणी दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पलिष्ट्यांनी एकत्र येऊन शूनेम येथे छावणी दिली; इकडे शौलाने सर्व इस्राएल जमा करून गिलबोवा येथे छावणी दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पलिष्ट्यांनी एकत्र जमून शूनेमात येऊन तळ दिला आणि शौलाने सर्व इस्राएलांस एकत्र जमवून गिलबोवा येथे तळ दिला. Viz kapitola |