१ शमुवेल 28:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 नंतर तिने शौल आणि त्याची माणसे यांच्यासमोर ते वाढले आणि त्यांनी ते खाल्ले. नंतर त्याच रात्री ते तिथून निघून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग तिने ते अन्न शौलापुढे व त्याच्या चाकरांपुढे ठेवले, आणि ते जेवले. नंतर ते त्या रात्री निघून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग तिने ते शौलापुढे व त्याच्या चाकरापुढे ठेवले आणि ते जेवले; मग ते उठले आणि त्याच रात्री निघून गेले. Viz kapitola |