१ शमुवेल 28:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 शौल राजाने तिला म्हटले, “भिऊ नकोस, तुला काय दिसते?” ती स्त्री म्हणाली, “जमिनीतून एक भुतासारखी आकृती वर येताना दिसत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 राजाने तिला म्हटले, “भिऊ नकोस, तुला काय दिसते?” ती शौलाला म्हणाली, “कोणी दैवत पृथ्वीतून वर येताना दिसत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 राजा तिला म्हणाला, “भिऊ नको. तू काय पाहतेस?” तेव्हा ती स्त्री शौलाला म्हणाली, “मी दैवत भूमीतून वर येताना पाहते.” Viz kapitola |