१ शमुवेल 28:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जेव्हा त्या स्त्रीने शमुवेलला पाहिले, तेव्हा ती मोठ्याने ओरडली आणि शौलाला म्हणाली, “तुम्ही मला का फसविले आहे? तुम्ही शौल आहात!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्या स्त्रीने शमुवेलाला पाहिले, तेव्हा मोठ्याने किंकाळी फोडून ती शौलाला म्हणाली, “आपण मला का फसवले? आपण शौल आहात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्या स्त्रीने शमुवेलाला पाहिले तेव्हा ती मोठ्याने ओरडली. मग ती स्त्री शौलाला म्हणाली, “तू मला का फसवले, कारण तू शौल आहेस.” Viz kapitola |