१ शमुवेल 27:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जेव्हा शौलाला कळले की, दावीद गथकडे पळून गेला आहे, त्यानंतर त्याने त्याचा शोध केला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दावीद गथ येथे पळून गेला हे वर्तमान शौलाला समजल्यावर त्याने त्यानंतर त्याचा शोध केला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि दावीद गथास पळून गेला असे कोणी शौलाला सांगितले, मग त्याने त्याचा शोध आणखी केला नाही. Viz kapitola |