१ शमुवेल 26:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु दावीद अबीशाईला म्हणाला, “त्याचा वध करू नको! याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकून कोण निर्दोष राहू शकेल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दावीद अबीशयास म्हणाला, “त्याचा वध करू नकोस, परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण दावीद अबीशयाला म्हणाला, “त्यांचा वध करू नकोस कारण परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकून कोण निर्दोष राहील?” Viz kapitola |