१ शमुवेल 26:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 दावीदाने उत्तर दिले, “हा पाहा, राजाचा भाला, तुमच्या तरुण पुरुषांपैकी एकाने इकडे येऊन तो घेऊन जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दावीद म्हणाला, “महाराज, हा पाहा भाला; हा घेऊन जाण्यासाठी एखाद्या सेवकाला पाठवा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग दावीदाने असे उत्तर केले की, “हे राजा पाहा हा भाला, तरुणातील एकाने इकडे येऊन तो घ्यावा. Viz kapitola |