१ शमुवेल 25:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जेव्हा दावीदाची माणसे तिथे आली, त्यांनी दावीदाच्या नावाने हा निरोप नाबालास दिला व ते वाट पाहत राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दाविदाच्या तरुण पुरुषांनी जाऊन त्याच्या नावाने नाबालाला हे सर्व शब्द सांगितले व ते स्तब्ध राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी तुला विनंती करतो जे काही तुझ्या हाताशी येईल ते तू तुझ्या दासांना व तुझा मुलगा दावीद याला दे. मग दावीदाचे तरुण येऊन या सर्व शब्दांप्रमाणे दावीदाच्या नावाने नाबालाशी बोलून शांत राहिले. Viz kapitola |