१ शमुवेल 25:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 दावीदाने येज्रीलची अहीनोअम हिच्याशीही विवाह केला होता आणि त्या दोघी त्याच्या पत्नी होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 दाविदाने इज्रेलीण अहीनवाम, हीही एक बायको केली; अशा ह्या दोघी त्याच्या स्त्रिया झाल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 दावीदाने इज्रेलकरीण अहीनवामलाही पत्नी करून घेतले; त्या दोघीही त्याच्या स्त्रिया झाल्या. Viz kapitola |