१ शमुवेल 25:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 अबीगईल त्वरित गाढवावर बसली आणि तिच्या पाच दासी व दावीदाच्या निरोप्यांबरोबर गेली आणि त्याची पत्नी झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 मग अबीगईल तातडीने उठून गाढवावर बसली; तिच्या पाच सख्या तिच्याबरोबर गेल्या; ती दाविदाच्या जासूदांमागून जाऊन त्याची स्त्री झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 मग अबीगईल घाई करून उठली व गाढवावर बसून निघाली आणि तिच्या पाच सख्या तिच्या मागे गेल्या; आणि ती दावीदाच्या सेवकाच्या मागून गेली आणि त्याची पत्नी झाली. Viz kapitola |