१ शमुवेल 25:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 त्याचे सेवक कर्मेल येथे जाऊन अबीगईलला म्हणाले, “दावीदाने आम्हाला तुझ्याकडे पाठविले आहे यासाठी की, तुला त्याची पत्नी होण्यास आम्ही घेऊन जावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 दाविदाचे चाकर कर्मेल येथे अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले, “तुला आपली स्त्री करण्यासाठी घेऊन यावे म्हणून दाविदाने तुझ्याकडे आम्हांला पाठवले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 आणि दावीदाने चाकर कर्मेलास अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले, “दावीदाने तू त्याची पत्नी व्हावे म्हणून आम्हांला तूझ्याकडे पाठवले आहे.” Viz kapitola |