१ शमुवेल 25:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 सुमारे दहा दिवसानंतर नाबालाला याहवेहने फटका मारला आणि तो मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 नंतर दहा दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाका मिळाला की तो मृत्यू पावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 नंतर असे झाले की, सुमारे दहा दिवसानंतर परमेश्वराने नाबालाला मारले व तो मेला. Viz kapitola |