१ शमुवेल 25:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 दावीद अबीगईलला म्हणाला, “ज्यांनी तुला आज माझी भेट घेण्यासाठी पाठवले, ते याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 दावीद अबीगईलेस म्हणाला, “ज्याने तुला आज माझ्या भेटीसाठी पाठवले तो इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तेव्हा दावीद अबीगईलेला म्हणाला, “परमेश्वर इस्राएलाचा देव ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो. Viz kapitola |