१ शमुवेल 25:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तेव्हा माझ्या धन्याने विनाकारण रक्तपात केल्याविषयी किंवा सूड घेतल्याविषयी तुमच्या मनाला टोचणी लागणार नाही किंवा लटपटणारे ओझे असे असणार नाही. आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला यश मिळवून देतील तेव्हा आपल्या दासीची आठवण करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 आपण विनाकारण रक्तपात केल्याचा किंवा कोणाचा सूड उगवल्याचा आपणाला पस्तावा होणार नाही; किंवा माझ्या स्वामींच्या मनाला खेद होणार नाही; तर परमेश्वर माझ्या स्वामींचे कल्याण करील तेव्हा आपल्या दासीची आठवण करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तेव्हा माझ्या प्रभूने विनाकारण रक्त पाडले व सूड घेतला ह्याबद्दल तुम्हास खेद होणार नाही किंवा मनाचा संताप माझ्या प्रभूला होणार नाही. आणि परमेश्वर माझ्या प्रभूचे बरे करील तेव्हा तुम्ही आपल्या दासीचे स्मरण करा.” Viz kapitola |