१ शमुवेल 25:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 याहवेहने माझ्या धन्यासाठी जे चांगले सांगितले आहे ती प्रत्येक गोष्ट पूर्णतेस नेऊन आपणास इस्राएलवर अधिकारी म्हणून नेमल्यावर, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 आपणाविषयी जे काही परमेश्वराने म्हटले आहे त्यानुसार माझ्या स्वामींचे कल्याण करून आपणाला परमेश्वराने इस्राएलाचा अधिपती नेमल्यावर, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 असे होईल की, परमेश्वराने तुमच्यविषयी जे चांगले सांगितले आहे, ते सर्व तो माझ्या प्रभूचे करून तुम्हास इस्राएलाचा अधिपती नेमील. Viz kapitola |