१ शमुवेल 25:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आणि ही भेट, जी तुमच्या दासीने माझ्या धन्यासाठी आणली आहे ती तुमच्या बरोबरच्या माणसांना दिली जावो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मी आपल्या दासीने आपल्या स्वामींकडे जी ही भेट आणली आहे ती माझ्या स्वामींबरोबरच्या तरुणांना द्यावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आता ही जी भेट तुमच्या दासीने माझ्या प्रभूकडे आणली आहे ती माझ्या प्रभूच्यामागून चालणाऱ्या तरुण मनुष्यांना द्यावी. Viz kapitola |