Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 25:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 ती गाढवावर बसून डोंगराच्या ओढ्याकडून जात असताना, तिथे दावीद आणि त्याची माणसे तिच्या बाजूने येत होती व ती त्यांना भेटली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ती गाढवावर बसून डोंगराच्या आडोशाने जात असता दावीद व त्याचे लोक समोरून येत होते ते तिला भेटले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मग असे झाले की, ती आपल्या गाढवावर बसून डोंगराच्या कडेने जात असता पाहा दावीद व त्याची माणसे समोरून येत होती आणि त्यांना ती भेटली.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 25:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy